About Hirwai Sanstha

Meeting Details

Meeting Date 29 Jul 2022
Meeting Time 07:00:00
Location Firodia Hall, MCCI Auditoriaum, S.B. Road, Pune
Meeting Type Regular
Meeting Topic About Hirwai Sanstha
Meeting Agenda Friday Synergy Meeting once in a month. Environment realated programe by 11 clubs in Pune. attended 140 members of these clubs. काल डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील एक अप्रतिम मिटींग अटेंड केली. एक वेगळाच प्रयोग ११ विविध क्लब्जच्या प्रेसिडेंटस् नी केला आहे. शुक्रवारी भेटणारे क्लब्ज एकत्र येऊन मिटींग, ही संकल्पनाच खूप आवडली. नाव ही अतिशय सुरेख आणि सार्थ असे दिले आहे, शुक्रांगण आपण रोटरीमध्ये येतो ते मैत्र भावनेनी(निदान मी तरी हे कायम मनाशी निश्चित केले आहे. आपण इथे मैत्री करायला आलो आहोत, बाकी गोष्टी त्यानंतर येतात) आणि इथे काल मला ११ क्लब एकत्र दिसले. बरं नेहमीप्रमाणे चित्र अजिबात नव्हते, की होस्ट क्लब खूप, पण हाॅल रिकामा. बरेच दिवसांनी खूप लोकं एकत्र पाहिली रोटरी मिटींगसाठी. आयोजन ही उत्तम केले होते. रो गौरी शिकारपूर डायरेक्टर, पर्यावरण डिस्ट्रिक्ट 3131
Chief Guest Prof. Sandhya Chougule
Club Members Present 0
Minutes of Meeting riday Synergy Meeting once in a month. Environment realated programe by 11 clubs in Pune. attended 140 members of these clubs. काल डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील एक अप्रतिम मिटींग अटेंड केली. एक वेगळाच प्रयोग ११ विविध क्लब्जच्या प्रेसिडेंटस् नी केला आहे. शुक्रवारी भेटणारे क्लब्ज एकत्र येऊन मिटींग, ही संकल्पनाच खूप आवडली. नाव ही अतिशय सुरेख आणि सार्थ असे दिले आहे, शुक्रांगण आपण रोटरीमध्ये येतो ते मैत्र भावनेनी(निदान मी तरी हे कायम मनाशी निश्चित केले आहे. आपण इथे मैत्री करायला आलो आहोत, बाकी गोष्टी त्यानंतर येतात) आणि इथे काल मला ११ क्लब एकत्र दिसले. बरं नेहमीप्रमाणे चित्र अजिबात नव्हते, की होस्ट क्लब खूप, पण हाॅल रिकामा. बरेच दिवसांनी खूप लोकं एकत्र पाहिली रोटरी मिटींगसाठी. आयोजन ही उत्तम केले होते.