10-03-2021 - 10-03-2021

रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज तर्फे वनवासी कल्याण आश्रम संचलित व भारत विकास परिषद यांच्या सहकार्याने चालविल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील आश्रम शाळांना पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम असलेले 2 अभ्यासिका संच देण्यात आले

Project Details

Start Date 10-03-2021
End Date 10-03-2021
Project Cost 23500
Rotary Volunteer Hours 300
No of direct Beneficiaries 350
Partner Clubs
Non Rotary Partners Wanwasi Kalyan Ashram
Project Category Literacy